बंद

माध्यमिक शिक्षण विभाग

कार्यालयीन इमेल आयडी:- sec[dot]edu[dot]wrd[at]gmail[dot]com

जिल्हा परिषद वर्धा वेबसाईट http://www.zpwardha.in/

शिक्षण विभाग (माध्यमिक) जिल्हा परिषद वर्धा https://www.zpwardha.in/department/education-pry-department

कार्ये:-

  1. जिल्हयातील सर्व शासकीय मान्यता प्राप्त माध्यमिक शाळांचे कामकाज पाहणे.
  2. अनुदानित , विना अनुदानित , कायम विना अनुदानित शाळांचे प्रशासन चालविणे.
  3. शासनाच्या विविध योजना विदयार्थ्यापर्यंत पोहोचवणे.
  4. शिक्षकांची पदनिश्चिती करणे आणि वेतन अदा करणे.
  5. शाळांची मान्यता , संच मान्यता, रोस्टर तपासणी करणे.
  6. शिक्षकांचे पदभरतीला मान्यता देणे.
  7. अनुदान वाटप करणे.
  8. शैक्षणिक उपक्रम आयोजित करणे.

उद्देश:-

  1. ग्रामीण भागात शिक्षणाचा दर्जा उंचावणे.
  2. विदयार्थ्यांच्या गुणवत्ता वाढवणे.
  3. केंद्र आणि राज्य शासनाच्या येाजना प्रभाविपणे राबविणे.
  4. शिक्षण विभागा संबधित अधिक माहितीसाठी जिल्हा परिषद वर्धा चे वेबसाईट ला भेट देऊ शकतात.