बंद

    सामान्य प्रशासन विभाग

    जिल्हा परिषद अंतर्गत आस्थापना विषयक कामे, कर्मचारी सेवा विषयक बाबी, र्वसाधारण सभा व स्थायी समितीची सभा तसेच जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचे समन्वय साधण्याचे काम सामान्य प्रशासन विभागामार्फत केले जाते.

    जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समिती

    • वर्धा
    • सेलु
    • हिंगणघाट
    • समुद्रपुर
    • आर्वी
    • आष्टी
    • कारंजा
    • देवळी

    जि.प. वर्धा अंतर्गत विविध विषय समित्या खालील प्रमाणे:-

    • स्थायी समिती
    • जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती
    • महिला व बालकल्याण समिती
    • समाज कल्याण समिती
    • कृषी समिती
    • पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती
    • शिक्षण व क्रिडा समिती
    • आरोग्य समिती
    • बांधकाम समिती
    • अर्थ समिती

    सामान्य प्रशासन विभाग

    उपमुख्य कार्यकारी अधिकारी

    • जिल्हा परिषद स्तर
      • सहाय्यक प्रशासन अधिकारी
      • कनिष्ट प्रशासन अधिकारी
      • विस्तार अधिकारी (सां)
      • लघुलेखक
      • वरिष्ट सहाय्यक
      • कनिष्ट सहाय्यक
      • परिचर
      • अधिकारी
    • पंचायत समिती स्तर
      • गट विकास अधिकारी
      • सहा.गट विकास अधिकारी
      • सहाय्यक प्रशासन अधिकारी
      • कनिष्ट प्रशासन अधिकारी
        • वरिष्ट सहाय्यक
          • सलेअ
            • विस्तार अधिकारी
              • शाखा अभियंता
                • कृषी
                  • कनिष्ट सहाय्यक
                    • परिचर

    यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान

    वर्धा जिल्हा प्रथम क्रमांकावर
    सदर अभियानात जिल्हा परिषद, वर्धा सन 2021-22 व सन 2022-23 मध्ये नागपुर विभागात प्रथम क्रमांकावर आहे.