निरामय वर्धा सन्मान सोहळा
मा.ना.श्रीमती मेघना साकोरे–बोर्डीकर राज्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बाल विकास, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम), महाराष्ट्र राज्य व मा.ना.डॉ पंकज भोयर राज्यमंत्री, गृह (ग्रामीण)गृहनिर्माण, शालेय शिक्षण,सहकार व खनिकर्म, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, वर्धा जिल्हा मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पराग सोमण (भा.प्र.से.)जिल्हा परिषद वर्धा यांच्या सोबत सन्मान धारक चमू.
निरामय वर्धा सन्मान सोहळ्याचे दीप प्रज्वलन करताना मा.ना.श्रीमती मेघना साकोरे–बोर्डीकर राज्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बाल विकास, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम), महाराष्ट्र राज्य व मा.ना.डॉ पंकज भोयर राज्यमंत्री, गृह (ग्रामीण)गृहनिर्माण, शालेय शिक्षण,सहकार व खनिकर्म, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, वर्धा जिल्हा , मा. डॉ. अनिल बोंडे सदस्य राज्यसभा, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पराग सोमण (भा.प्र.से.)जिल्हा परिषद वर्धा तसेच मंचावरील इतर उपस्थित मान्यवर
मंचावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते निरामय वर्धा सन्मान चिन्ह प्रदान करताना
प्रदर्शनी ची पाहणी करतांना मा.ना.श्रीमती मेघना साकोरे–बोर्डीकर राज्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बाल विकास, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम), महाराष्ट्र राज्य व मा.ना.डॉ पंकज भोयर राज्यमंत्री, गृह (ग्रामीण)गृहनिर्माण, शालेय शिक्षण,सहकार व खनिकर्म, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, वर्धा जिल्हा तसेच इतर मान्यवर
निरामय वर्धा सन्मान सोहळा दत्ता मेघे सभागृह येथे दिनांक 26/10/2025 रोजी संपन्न झाला. या सोहळ्याचे उद्घाटन मा. ना. श्रीमती मेघना साकोरे बोर्डीकर राज्यमंत्री यांचे हस्ते करण्यात आले. तसेच या सन्मान सोहळ्याचे अध्यक्ष वर्धा जिल्हा पालकमंत्री मा. डॉ पंकज भोयर यांचे संकल्पनेतून निरामय वर्धा अभियान २२/०७/२०२५ ते १२/०८/२०२५ या कालावधीत राबविण्यात आला
सन्मान चिन्ह देतांना
मोतीबिंदू विरहित वर्धा अभियान अंतर्गत उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल मा. श्री पराग सोमण, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा मा.ना.श्रीमती मेघना साकोरे–बोर्डीकर राज्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बाल विकास, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम), यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला
निरामय वर्धा अभियान सन्मान सोहळ्यात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र साटोडा व बोरगाव(मेघे) यांचे ई- भूमिपूजन
निरामय वर्धा अभियान सन्मान सोहळ्याला उपस्थित नागरिक
मोतीबिंदू विरहित वर्धा अभियान पुस्तकाचे अनावरण करतांना छायाचित्र
निरामय वर्धा अभियान सन्मान सोहळ्यात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जिल्हा आरोग्य अधिकारी समवेत आरोग्य विभाग कार्यालयाचा सन्मान करतांना
निरामय वर्धा अभियान सन्मान सोहळा समारोप