जागतिक हात धुवा दिन
जागतिक हात धुवा दिनानिमित्त ग्रामपंचायत वायगाव निपाणी येथील प्राथमिक शाळा येथे हात धुवा कार्यक्रम घेण्यात आले
जागतिक हात धुवा दिवस साजरा करण्यात आला प्राथमिक शाळा ग्राम पंचायत पाथरी येथे
ग्रामपंचायत गिरोली , शाळेमध्ये हात धुवा दिवस साजरा करण्यात आला
जागतिक हात धुवा दिवस दिनांक 15 ऑक्टोबर 2025 जिल्ह्यातील शाळा अंगणवाडी व ग्रामपंचायत मध्ये जागतिक हात धुवा दिवसाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले .यामध्ये मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी सहभाग घेतला.