वर्धिनी फराळ महोत्सव २०२५
वर्धा जिल्हा अंतर्गत दिवाळी फराळ महोत्सव अंतर्गत मा. डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री तथा पालकमंत्री वर्धा, पराग सोमण भा.प्र.से. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा, श्रीमती वैशाली रसाळ प्रकल्प संचालक जि.ग्रा.वि.य. वर्धा यांच्या उपस्थित करण्यात आले
दिवाळी फराळ महोत्सव दरम्यान . डॉ. पंकज भोयर , राज्यमंत्री तथा पालकमंत्री वर्धा, यांचे स्वागत करतांना पराग सोमण भा.प्र.से. मा. मुख्य कार्यकारी* अधिकारी जिल्हा परिषद वर्धा.
वर्धा जिल्हा अंतर्गत दिवाळी फराळ महोत्सव अंतर्गत मा. डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री तथा पालकमंत्री वर्धा, पराग सोमण भा.प्र.से. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा, श्रीमती वैशाली रसाळ प्रकल्प संचालक जि.ग्रा.वि.य. वर्धा दिवाळी फराळ महोत्सव दरम्यान पाहणी करतांना