पंचायत समिती सेलु
झूम करा
ग्रामपंचायत धानोली मेघे येथे बोर नदी काठील परिसरातील प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला परिसर स्वच्छ करण्यात आला श्री देवांनंद पानबुडे गट विकास अधिकारी, श्री रामचंद्र चोपडे सहा. गट विकास अधिकारी आणि गावातील नागरिक उपस्थित राहून सर्वांनी श्रमदानं केले
झूम करा
मा. गट विकास अधिकारी पंचायत समिती सेलू यांच्या हस्ते दिव्यांग निधी वाटप @ग्रामपंचायत जयपूर
झूम करा
ग्रामपंचायात धनोली मेघे येथे श्रमदाना मधून मा. गट विकास अधिकारी यांच्या हस्ते स्वच्छता मोहीम
झूम करा
श्रमदान मधून स्वच्छता अभियान @ग्रामपंचायत नवरगाव
झूम करा
ग्रामपंचायत नवरगाव येथे श्रमदान मधून वृक्षारोपण
झूम करा
ग्रामपंचायत नवरगाव येथे सचिव (ग्रामपंचायत अधिकारी ) यांच्या हस्ते ५% दिव्यांग निधी वाटप.
झूम करा
लोक सहभागातून ग्रामपंचायत जयपूर येथें वाटर शेड यात्रा घेण्यात आली
झूम करा
लोक सहभागातून ग्रामपंचायत जयपूर येथें वाटर शेड यात्रा घेण्यात आली
झूम करा
जिल्हास्तरीय महाआवास अभियान पुरस्कार २०२४-२५ , यामध्ये सर्वोत्कृष्ट पुरस्कार पंचायत समिती सेलू या कार्यालयास मा. ना. पंकज भोयर राज्यमंत्री यांच्या हस्ते देण्यात आला.
झूम करा
पंचायत समिती सेलू येथे दिवाळी २०२५ फराळी महोत्सव आयोजित करण्यात आला . महोत्सवाचे उद्घाटन मा. अप्पर आयुक्त विकास आस्थापना, आयुक्त कार्यालय नागपूर यांच्या हस्ते करण्यात आले.
झूम करा
दिनांक ८ मार्च २०२५ रोजी पंचायत समिती सेलू सभागृहा मधे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. मा सहायक आयुक्त विकास ठवकर मॅडम ह्या प्रमुख उपस्थित होत्या.
झूम करा
Press -Note