पाणी आणि स्वच्छता विभाग (स्वच्छता ही सेवा)
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग अंतर्गत विविध प्रकारचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
- स्वच्छता ही सेवा (स्वच्च्छता दर्पन) राष्ट्रीय स्वच्छ भारत पुरस्कार 2017 पेयजल एवं स्वच्छता मंत्रालय, भारत सरकार.
पुरस्कार तपशील
नाव: स्वच्छता ही सेवा (स्वच्छता दर्पण) राष्ट्रीय स्वच्छ भारत पुरस्कार
वर्ष: 2017