बंद

    पाणी आणि स्वच्छता विभाग (हागणदारी मुक्त जिल्हा सन्मानपत्र)

    पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग अंतर्गत विविध प्रकारचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.

    • हागणदारी मुक्त जिल्हा सन्मानपत्र 2016-17 महाराष्ट्र शासन, पाणी पुरवठा विभाग, बेलापुर मुंबई. येथुन प्राप्त.

    पुरस्कार तपशील

    नाव: हागणदारी मुक्त जिल्हा सन्मानपत्र

    वर्ष: 2016