उमेद
वर्धा वर्धिनी दिवाळी फराळ महोत्सव
दिवाळी फराळांचा महोत्सव व विक्री
दि. १७.१२.२०२५ रोजी वर्धा जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत असणारी कॅटिंग सूर्योदय प्रभाग संघ बोरगाव मेघे द्वारे खमंग उत्पादक गट यांना करार तत्वावर देण्यात आली असून सदर कॅन्टीन चे उदघाटन मा.पराग सोमण,मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. वर्धा, मा. सुरज गोहाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प.वर्धा, श्रीमती वैशाली रसाळ प्रकल्प संचालक, श्री. अमोल भोसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. वर्धा, श्री. शुभम गुंडतवार कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग इतर विभाग प्रमुख उपस्थित होते. सदर कॅन्टीन द्वारे चहा नाष्टा जेवण पुरविण्यात येणार आहे.

मा.श्री.पराग सोमण, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. वर्धा यांनी सेलू येथील बचत गटाच्या मसाले उद्योग स्टॉलला भेट दिली व माहिती जाणून घेतली.