पंचायत समिति वर्धा
15.11. 2025 रोजी भगवान बिरसा मुंडा जयंती उत्सव निमित्त जनजाती गौरव दिवस पंस वर्धा अंतर्गत साजरा करण्यात आला. यावेळी मांडवा (पोड) येथील PM-JANMAN योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांच्या गृहप्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रकल्प विस्तार अधिकारी श्रीमती वानखेडे मॅडम, जि. ग्रा. वि. यंत्रणा वर्धा श्री चेतन ठाकरे जिल्हा प्रोग्रामर यांनी लाभार्थ्यांना घराची चावी सुपूर्द केली.