पंचायत समिती कारंजा
ग्राम पंचायत भालेवाडी अंतर्गत गट ग्राम धावडी (बू) येथे स्वच्छता ही सेवा 2025 अभियाना अंतर्गत महाश्रमदान व वृक्ष लागवडची मोहीम राबविण्यात आली. या महा श्रमदाना करिता पंचायत समिती कारंजा चे गट विकास अधिकारी श्री प्रवीण जी देशमुख व गावातील नागरिक मोठ्या संख्येने श्रमदाना करिता उपस्थित होते.