झूम करा दि. २ जुलै २०२६ रोजी ग्रा.प.- आंजी (मोठी ) ता. जि.-वर्धा येथे VB -G RAM-G योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमास जिल्ह्याचे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प., मा. उपजिल्हाधिकारी रोहयो, मा.उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), मा. गट विकास अधिकारी पं. स. वर्धा , सा. गट विकास अधिकारी , विस्तार अधिकारी, जिल्हा, MIS समन्वयक , सा. कार्यक्रम अधिकारी (सर्व) तांत्रिक अधिकरी (सर्व) , तालुकास्तरीय व इतर जिल्हास्तरीय अधिकारी आणि कर्मचारी तथा सरपंच, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक , तलाठी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.