मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायतराज
वर्धा चरखा भवन सेवाग्राम येथे पंचायत राज विभागा अंतर्गत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यक्रमाचे आयोजन
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अंतर्गत मा. ना . डॉ पंकज भोयर पालकमंत्री वर्धा जिल्हास्तरीय कार्यशाळेला संबोधित करताना.
वर्धा चरखा भवन सेवाग्राम येथे पंचायत राज विभागा अंतर्गत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यक्रमाचे आयोजन
दिनांक ५ सप्टेंबर २०२५ रोजी चरखा भवन, सेवाग्राम रोड, वर्धा येथे ग्रामविकास व पंचायतराज विभागांतर्गत "मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान" या उपक्रमाअंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत जिल्ह्यातील विविध पंचायत पदाधिकारी, अधिकारी, तज्ज्ञ व ग्रामपातळीवरील प्रतिनिधी यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. ग्रामीण विकासासाठी शासनाने आखून दिलेल्या धोरणात्मक दृष्टीकोनाची अंमलबजावणी अधिक प्रभावी होण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश गावपातळीवर सुशासनाची पायाभरणी करणे हा होता. पंचायत राज व्यवस्थेला अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि जबाबदार करण्यासाठी सक्षम व कार्यक्षम प्रशासन उभारण्याची दिशा या उपक्रमातून ठरविण्यात आली. गावकऱ्यांचा थेट सहभाग वाढवून आणि त्यांच्या अपेक्षा लक्षात घेऊन शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी अधिक परिणामकारक कशी होईल याबाबत कार्यशाळेत सविस्तर चर्चा करण्यात आली. या कार्यशाळेत पंचायत राज व्यवस्थेला लोकाभिमुख व सक्षम करण्यासाठी सुशासन, स्वनिधी, CSR व लोकवर्गणीतून आर्थिक बळकटी, जलसमृद्ध व हरित गाव निर्मिती, मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण, गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण, उपजीविका विकास, सामाजिक न्याय तसेच लोकसहभाग व श्रमदानातून जनचळवळ निर्माण करण्यावर भर देण्यात आला.
चरखा भवन, सेवाग्राम रोड, वर्धा येथे ग्रामविकास व पंचायतराज विभागांतर्गत "मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान" या उपक्रमामध्ये मा. ना. डॉ पंकज भोयर पालकमंत्री वर्धा जिल्हा यांचे स्वागत करताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री अमोल भोसले
दिनांक ५ सप्टेंबर २०२५ रोजी चरखा भवन, सेवाग्राम रोड, वर्धा येथे ग्रामविकास व पंचायतराज विभागांतर्गत "मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान" या उपक्रमाअंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत जिल्ह्यातील विविध पंचायत पदाधिकारी, अधिकारी, तज्ज्ञ व ग्रामपातळीवरील प्रतिनिधी यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. ग्रामीण विकासासाठी शासनाने आखून दिलेल्या धोरणात्मक दृष्टीकोनाची अंमलबजावणी अधिक प्रभावी होण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
दिनांक 17/09/2025 रोजी ग्रामपंचायत सालोड (हिरापूर) ता वर्धा जिल्हा वर्धा येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जिल्हा स्तरीय अभियान शुभारंभ मा. ना.डॉ पंकजभाऊ भोयर पालकमंत्री वर्धा यांच्या शुभ हस्ते करण्यात आले

सलोड (हिरापुर) येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत स्वच्छता हीच सेवा याचे उद्घाटन करण्यात आले
सालोड(हिरापूर) येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान मध्ये घरकुल योजनेचे वाटप करताना मा.मुख्य कार्यकारी अधिकारी
सालोड(हिरापूर) येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान मध्ये मा.मुख्य कार्यकारी अधिकारी नागरिकांना संबोधित करतांना.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान व स्वच्छता ही सेवा 2025 अंतर्गत ग्रामपंचायत रोहना तालुका आर्वी येथे राबविण्यात आली आहे.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान व स्वच्छता ही सेवा 2025 अंतर्गत ग्रामपंचायत जळगाव तालुका आर्वी येथे राबविण्यात आली आहे.
ग्रामपंचायत धानोली मेघे येथे बोर नदी काठील परिसरातील प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला परिसर स्वच्छ करण्यात आला श्री देवांनंद पानबुडे गट विकास अधिकारी, श्री रामचंद्र चोपडे सहा. गट विकास अधिकारी आणि गावातील नागरिक उपस्थित राहून सर्वांनी श्रमदानं केले

ग्राम पंचायत भालेवाडी अंतर्गत गट ग्राम धावडी (बू) येथे स्वच्छता ही सेवा 2025 अभियाना अंतर्गत महाश्रमदान व वृक्ष लागवडची मोहीम राबविण्यात आली. या महा श्रमदाना करिता पंचायत समिती कारंजा चे गट विकास अधिकारी श्री प्रवीण जी देशमुख व गावातील नागरिक मोठ्या संख्येने श्रमदाना करिता उपस्थित होते.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान व स्वच्छता ही सेवा 2025 अंतर्गत ग्रामपंचायत शिरुड तालुका हिंगणघाट येथे राबविण्यात आली आहे.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत खरसखांडा तालुका कारंजा येथे वृक्षारोपण करण्यात आले.
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा यांचे अध्यक्षतेखाली पंचायत समिती देवळी येथील सभागृहामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा यांचे अध्यक्षतेखाली पंचायत समिती देवळी येथील सभागृहामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा यांचे अध्यक्षतेखाली पंचायत समिती आर्वी येथील सभागृहामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा यांचे अध्यक्षतेखाली पंचायत समिती आर्वी येथील सभागृहामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली
वृक्षारोपण करतांना मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे सोबत संपुर्ण विभागाचे खातेप्रमुख आणि पंचायत समिती आर्वी येथील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा यांचे अध्यक्षतेखाली पंचायत समिती वर्धा येथील सभागृहामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा यांचे अध्यक्षतेखाली पंचायत समिती वर्धा येथील सभागृहामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा यांचे अध्यक्षतेखाली पंचायत समिती सेलू येथील सभागृहामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानच्या अनुषंगाने सेलु पंचायत समिती ची आढावा बैठक घेतली
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा यांचे अध्यक्षतेखाली पंचायत समिती सेलू येथील सभागृहामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानच्या अनुषंगाने सेलु पंचायत समिती ची आढावा बैठक घेतली
मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा यांचे अध्यक्षतेखाली पंचायत समिती समुद्रपूर येथील सभागृहामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानच्या अनुषंगाने समुद्रपूर पंचायत समिती ची आढावा बैठक घेतली.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत अनेमियामुक्त गाव संकल्पना च्या अनुषंगाने दि 7/11/2025 रोजी उपकेंद्र देऊरवाडा ता-आर्वी येथे आयोजित शिबिराला भेट
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत अल्लीपूर ता- हिंगणघाट येथे श्रमदानातून वनराई बंधारा बांधकाम
मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दि.12.11.2025 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने आढावा सभा घेण्यात आली
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत दहेगाव श्रमदानातून वनराई बंधारा बांधकाम
मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दि.12.11.2025 रोजी आष्टी पंचायत समितीची मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने आढावा सभा घेण्यात आली
माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सन्माननीय विभाग प्रमुखांनी आष्टी पंचायत समिती मध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान गती वाढवण्याकरिता मार्गदर्शन करतांनाची काही क्षणचित्रे
Press-note
ग्रामपंचायत नालवाडी ता- वर्धा येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत "माणुसकीची भिंत "नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
ग्रामपंचायत लहान आर्वी, पंचायत समिती-आष्टी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अंतर्गत वनराई बंधारा बांधण्यात आला.
शिखबेडा वॉर्ड तळेगांव ग्रामपंचायत पंचायत समिती आष्टी अंतर्गत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान द्वारा महिलांचे आरोग्य तपासणी, ॲनिमिया तपासणी तसेच आयुष्यमान कार्ड कॅम्प आयोजित करण्यात आला.
मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत जळगांव येथे बी.पी.,मधुमेह , हिमोग्लोबिन तपासणी करीता आरोग्य तपासणी कॅम्प आयोजित करण्यात आला.
ग्रामपंचायत कोपरा येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियांना अंतर्गत ग्रामपंचायत मधील दिव्यांगना 5% निधी मान्यवर यांचे हस्ते वाटप करण्यात आला, आयुष्मान भारत कार्ड वाटप करण्यात आले ,तसेच एक पेड माँ के नाम अंतर्गत वृक्षरोपण, व ग्रामपंचायत ला वनराई बंधारा बांधणे हया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले