बंद

    प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना ( डाटा एन्ट्री ऑपरेटरची पदे भरतीबाबत प्राप्त झालेले अर्जाची छाननी करुन गुणानुक्रमे पात्र/अपात्र उमेदवारांची यादी)

    शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवट तारीख संचिका
    प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना ( डाटा एन्ट्री ऑपरेटरची पदे भरतीबाबत प्राप्त झालेले अर्जाची छाननी करुन गुणानुक्रमे पात्र/अपात्र उमेदवारांची यादी)

    उपरोक्त विषयानुसार प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटरची रिक्त पदे (एकुण 7 पदे) तात्पुरत्या स्वरुपात 11 महिन्याचे कालावधीकरीता कंत्राटी पध्दतीने एकत्रित मानधनावर भरण्यासाठी दिनांक 23.09.2025 रोजी जाहीरात प्रसिध्द करण्यात आली होती, त्यास अनुसरुन इच्छुक उमेदवाराकडुन दिनांक 23.09.2025 ते 03.10.2025 पर्यत कार्यालयास अर्ज प्राप्त झालेले आहेत. प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करुन पात्र व अपात्र उमेदवारांची गुणानुक्रमे यादी शिक्षणाधिकारी (प्राथ) जिल्हा परिषद वर्धा या कार्यालयात प्रसिध्द करण्यात येत आहे. तरी याबाबत आक्षेप असल्यास ते लेखी स्वरुपात 11/10/2025 ते 15/10/2025 पर्यत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद वर्धा यांचे कडे सादर करण्यांत यावे. विहित दिनांकानंतर प्राप्त झालेले आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.

    10/10/2025 15/10/2025 पहा (5 MB)