बंद

    “माझं गाव, आरोग्य संपन्न गाव”

    शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवट तारीख संचिका
    “माझं गाव, आरोग्य संपन्न गाव”

    “माझं गाव, आरोग्य संपन्न गाव” अभियानातंर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य उंचावण्यासाठी आणि गावे रोगमुक्त करण्यासाठी ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ ही मोहिम राबविण्याचे प्रस्तावित आहे. या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी आणि नियोजनासाठी तालुका स्तरावर मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, वर्धा यांचे अध्यक्षतेखाली घेतलेल्या सभांची छायाचित्रासह माहिती.

    23/06/2026 30/06/2029 पहा (6 MB)