निविदा
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवट तारीख | संचिका |
|---|---|---|---|---|
| अंगण वाडयांना साहित्य व सुविधा प्लास्टिक खुर्ची पुरवठा करण्याकरिता पुरवठा धारकांकडून दरपत्रक उपलब्ध करून घेण्याबाबत. | अंगण वाडयांना साहित्य व सुविधा प्लास्टिक खुर्ची पुरवठा करण्याकरिता पुरवठा धारकांकडून दरपत्रक उपलब्ध करून घेण्याबाबत. |
06/11/2025 | 17/11/2025 |
पहा (5 MB) |
| अंगण वाडयांना साहित्य व सुविधा खेळणी पुरवठा करण्याकरिता पुरवठा धारकांकडून दरपत्रक उपलब्ध करून घेण्याबाबत. | मुला- मुलींचा शारीरिक व बौद्धिक विकास होण्यासाठी खेळणी पुरविणेबाबाबत |
06/11/2025 | 17/11/2025 |
पहा (7 MB) |
| महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कार्यालयाकरिता आवश्यक स्टेशनरी व इतर साहित्य पुरवठा करण्याकरिता पुरवठा धारकांकडून दरपत्रक उपलब्ध करून घेण्याबाबत. | महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कार्यालयाकरिता आवश्यक स्टेशनरी व इतर साहित्य पुरवठा करण्याकरिता पुरवठा धारकांकडून दरपत्रक उपलब्ध करून घेण्याबाबत. |
29/10/2025 | 13/11/2025 |
पहा (3 MB) |
| अंगणवाड्यांना साहित्य व सुविधा पुरविणे बसकर पट्टी पुरवठाधारकांकडून दरपत्रक उपलब्ध करून घेण्याबाबत | अंगणवाड्यांना साहित्य व सुविधा पुरविणे बसकर पट्टी पुरवठाधारकांकडून दरपत्रक उपलब्ध करून घेण्याबाबत वर्णन— मुला मुलींना भोजनासाठी बसायला बसकर पट्टी पूरवीने बाबत |
07/11/2025 | 13/11/2025 |
पहा (6 MB) |
| अंगणवाड्यांना साहित्य सुविधा रायटिंग टेबल पुरवठा करण्याकरिता पुरवठा धारकाकडून दर पत्रक उपलब्ध करून घेण्याबाबत | अंगणवाड्यांना साहित्य सुविधा रायटिंग टेबल पुरवठा करण्याकरिता पुरवठा धारकाकडून दर पत्रक उपलब्ध करून घेण्याबाबत वर्णन — अंगणवाड्यांना साहित्य व सुविधा पुरविणे रायटिंग टेबल करण्याकरिता धारकांकडून दरपत्रक उपलब्ध करून घेण्याबाबत |
07/11/2025 | 13/11/2025 |
पहा (1 MB) |
| पशुवैद्यकीय संस्थांना औषधांचा पुरवठा करण्याकरिता दर पत्रके सादर करण्याबाबत | सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षांमध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)- पशुवैद्यकीय संस्थांना औषधांचा पुरवठा करणे अखर्चित तरतुदींमधून सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात औषधांचा पुरवठा करण्याकरिता दर पत्रके सादर करण्याबाबत |
07/10/2025 | 16/10/2025 |
पहा (1 MB) |
| जिल्हा व तालुकास्तरावरील झेरॉक्स मशीन (photocopier machine model sharp AR-6031NV/AR-6020NV) करिता टोनर व इतर आवश्यक वस्तू करिता पुरवठा धारकांकडून दरपत्रक उपलब्ध करून घेण्याबाबत. | महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हा व तालुकास्तरावरील झेरॉक्स मशीन (photocopier machine model sharp AR-6031NV/AR-6020NV) करिता टोनर व इतर आवश्यक वस्तू करिता पुरवठा धारकांकडून दरपत्रक उपलब्ध करून घेण्याबाबत. |
24/09/2025 | 06/10/2025 |
पहा (2 MB) |
| एक वाहन (टॅक्सी परमिट पिवळी नंबर पाटी) दरपत्रके सादर करणेबाबत. | सन-2025-26 करिता मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि प वर्धा व प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा वर्धा यांच्याकरिता एक वाहन एक वर्षाकरिता (Manthly)भाडेतत्त्वावर व On call Basis Vehicle एक वाहन (टॅक्सी परमिट पिवळी नंबर पाटी) दरपत्रके सादर करणेबाबत. |
20/08/2025 | 29/08/2025 |
पहा (1 MB) |
| महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत क्षेत्रीय भेटी करिता वाहन भाडेतत्वावर घेण्याकरिता सेवा पुरवठा धारकांकडून दरपत्रक उपलब्ध करून घेण्याबाबत. | महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत क्षेत्रीय भेटी करिता वाहन भाडेतत्वावर घेण्याकरिता सेवा पुरवठा धारकांकडून दरपत्रक उपलब्ध करून घेण्याबाबत. |
07/08/2025 | 20/08/2025 |
पहा (2 MB) |
| प्राथमिक आरोग्य केंद्र येथील रुग्ण वाहिकेकरिता टायर खरेदीकरणेबाबत | प्राथमिक आरोग्य केंद्र येथील रुग्ण वाहिकेकरिता टायर खरेदीकरणेबाबत |
17/07/2025 | 17/08/2025 |
पहा (2 MB) |
| अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळणेबाबाबत उमेदवारांनी केलेल्या अर्जाची अंतरिम जेष्ठता यादी | अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळणेबाबाबत उमेदवारांनी केलेल्या अर्जाची अंतरिम जेष्ठता यादी |
16/07/2025 | 17/08/2025 |
पहा (262 KB) |
| शुध्दीपत्रक बाह्यस्त्रोत यंत्रणा निवडी बाबतची इ-निविदा नोटीस | 05/02/2025 | 20/02/2025 |
पहा (353 KB) |