बंद

    जल जीवन मिशन

    • तारीख : 22/02/2025 -
    जल जीवन मिशन अंतर्गत नळ जोडणी
    अ.क्र. नळ जोडणी एकूण संख्या नळ जोडणीद्वारे पाणी पुरवठा संख्या शिल्लक टक्केवारी %
    1 कुटुंबे 238942 234754 4188 98.25%
    2 शाळा 1220 1220 0 100%
    3 अंगणवाडी 1278 1277 1 99.92%
    जल जीवन मिशन हर घर जल घोषित केलेली गांवे
    अ.क्र. एकुण गावे 100% घरगुती नळ जोडणी झालेली गावे हर घर जल नोंदणी झालेली गावे 100% नळ जोडणी झालेल्यापैकी शिल्लक गावे एकूण गावांपैकी शिल्लक गावे
    1 880 729 717 12 163
    जल जीवन मिशन अंतर्गत योजना
    अ.क्र. योजनेचा प्रकार मंजूर योजना कार्यारंभ आदेश सुरु कामे पूर्ण कामे टक्केवारी %
    1 सुधारणात्मक पुनर्जोडणी – रेट्रोफिटिंग 798 798 378 420 53%
    2 नवीन योजना 41 41 6 35 85%
    एकूण 839 839 384 455 54%

    लाभार्थी:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    फायदे:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    संबंधित विभागाशी संपर्क साधा