जिल्हा परिषद योजना
- 20% जिल्हा परिषद सेस फंड योजना :- मागासवर्गीय शेतकऱ्यांना विद्युत मोटार पंप पुरविणे, मागासवर्गीय शेतकऱ्यांना काटेरी तार पुरविणे, मागासवर्गीय शेतकऱ्यांना स्प्रिंकलर सेट पुरविणे, इयत्ता 5 वी ते 9 वी मध्ये शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सायकल पुरविणे
- 5% जिल्हा परिषद दिव्यांग कल्याण निधी योजनेअंतर्गत निर्वाह भत्ता योजना
- 13 वने 7% योजना
- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सर्व मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना :- सावित्रीबाई फुले इ.5 वी ते 7 वी व इ.8 वी ते 10 वी शिष्यवृत्ती (अनुसूचित जाती), गुणवत्ता शिष्यवृत्ती (अनु.जाती), महर्षी विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण फी-परीक्षा फी योजना (अनु.जाती)
- अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे
- गृहनिर्माण योजना
- अनुदानित वसतीगृह योजना
- वृध्दाश्रम योजना
- दिव्यांग शिष्यवृत्ती योजना
- दिव्यांग अव्यंग विवाह योजना
- दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी बीजभांडवल योजना
लाभार्थी:
वर नमूद केल्याप्रमाणे
फायदे:
वर नमूद केल्याप्रमाणे
अर्ज कसा करावा
संबंधित विभागाशी संपर्क साधा