बंद

    जिल्हा वार्षिक योजना

    • तारीख : 23/02/2025 -
    • बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, वर्धा जिल्हा वार्षीक योजना अंतर्गत लेखाशिर्ष ३०५४ -२२६८ ( ग्रामीण रस्ते देखभाल व दुरुस्ती)तसेच ५०५४-४८९२ (इतर जिल्हा मार्ग) रस्ते देखभाल व दुरुस्ती ची योजने अंतर्गत कामे केली जातात.
    • साधारणत: सन २००१-२१ नुसार वर्धा जिल्हातील इतर रस्ते व ग्रामीण रस्त्यांची एकुण लांबी ३२१३.८१ किमी आहे.
    • ग्रामविकास विभागाच्या लेखाशिर्ष ३०५४-२४१९ अंतर्गत रस्ते व पूल दुरुस्ती/बांधकामाची कामे या विभागामार्फत केली जातात. सदर लेखाशिर्षा अंतर्गत गट-अ, आणि गट ड या वर्गवारीमध्ये रस्ते किरकोळ दुरुस्तीचे कामे केली जातात. तसेच गट ब मध्ये रस्त्यांची सुधारणा नुतनीकरणाची कामे करण्यात येते तसेच क मध्ये पूल/मो-यांची दुरुस्ती सुधारणा तसेच पूल व मो-यांची नविन बांधकामे करण्यात येते.

    लाभार्थी:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    फायदे:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    संबंधित विभागाशी संपर्क साधा