प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना
शिक्षण विभाग प्राथमिक जि.प. वर्धा योजनाविषयक माहिती
शिक्षण विभाग अंतर्गत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना कार्यान्वित आहे. सदर योजना अंतर्गत योजनेस पात्र जि.प. व खाजगी शाळेतील इ. 1 ली ते 5 व इ. 6 ते 8 च्या विदयार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिल्या जाते.
लाभार्थी:
वर नमूद केल्याप्रमाणे
फायदे:
वर नमूद केल्याप्रमाणे
अर्ज कसा करावा
संबंधित विभागाशी संपर्क साधा