समाज कल्याण विभागाच्या योजना
- भारत सरकार प्री-मट्रीक शिष्यवृत्ती – इ. 9 वी व 10 वी (अनु.जाती),
- अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती (सर्व प्रवर्ग),
-
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सर्व मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना :- इ. 1 ली ते 10 वी मध्ये शिकणाऱ्या इतर मागासवर्गीय मुले व मुलींना भारत सरकार मॅट्रिकपुर्व शिष्यवृत्ती योजना (पुरस्कृत – केंद्र हिस्सा-50% व राज्य हिस्सा-50%), इ.1 ली ते 10 वी मध्ये शिकणा-या वि.जा.भ.ज. (डीएनटी) प्रवर्गातील मुले व मुलींना भारत सरकारची डॉ.बाबासाहेब आंबेडकर मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्ती योजना (पुरस्कृत-केंद्र हिस्सा- 75% व राज्य हिस्सा- 25%)
- आंतरजातीय विवाह योजना
- व्यसनमुक्ती योजना
लाभार्थी:
वर नमूद केल्याप्रमाणे
फायदे:
वर नमूद केल्याप्रमाणे
अर्ज कसा करावा
संबंधित विभागाशी संपर्क साधा