घोषणा ( सामान्य)
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवट तारीख | संचिका |
|---|---|---|---|---|
| अंगण वाडयांना साहित्य व सुविधा प्लास्टिक मॅट पुरवठा करण्याकरिता पुरवठा धारकांकडून दरपत्रक उपलब्ध करून घेण्याबाबत. | अंगण वाडयांना साहित्य व सुविधा प्लास्टिक मॅट पुरवठा करण्याकरिता पुरवठा धारकांकडून दरपत्रक उपलब्ध करून घेण्याबाबत. |
06/11/2025 | 17/11/2025 |
पहा (5 MB) डाउनलोड |
| अंगण वाडयांना साहित्य व सुविधा प्लास्टिक खुर्ची पुरवठा करण्याकरिता पुरवठा धारकांकडून दरपत्रक उपलब्ध करून घेण्याबाबत. | अंगण वाडयांना साहित्य व सुविधा प्लास्टिक खुर्ची पुरवठा करण्याकरिता पुरवठा धारकांकडून दरपत्रक उपलब्ध करून घेण्याबाबत. |
06/11/2025 | 17/11/2025 |
पहा (5 MB) डाउनलोड |
| अंगण वाडयांना साहित्य व सुविधा खेळणी पुरवठा करण्याकरिता पुरवठा धारकांकडून दरपत्रक उपलब्ध करून घेण्याबाबत. | मुला- मुलींचा शारीरिक व बौद्धिक विकास होण्यासाठी खेळणी पुरविणेबाबाबत |
06/11/2025 | 17/11/2025 |
पहा (7 MB) डाउनलोड |
| अंगणवाड्यांना साहित्य व सुविधा पुरविणे बसकर पट्टी पुरवठाधारकांकडून दरपत्रक उपलब्ध करून घेण्याबाबत | अंगणवाड्यांना साहित्य व सुविधा पुरविणे बसकर पट्टी पुरवठाधारकांकडून दरपत्रक उपलब्ध करून घेण्याबाबत वर्णन— मुला मुलींना भोजनासाठी बसायला बसकर पट्टी पूरवीने बाबत |
07/11/2025 | 13/11/2025 |
पहा (6 MB) डाउनलोड |
| अंगणवाड्यांना साहित्य सुविधा रायटिंग टेबल पुरवठा करण्याकरिता पुरवठा धारकाकडून दर पत्रक उपलब्ध करून घेण्याबाबत | अंगणवाड्यांना साहित्य सुविधा रायटिंग टेबल पुरवठा करण्याकरिता पुरवठा धारकाकडून दर पत्रक उपलब्ध करून घेण्याबाबत वर्णन — अंगणवाड्यांना साहित्य व सुविधा पुरविणे रायटिंग टेबल करण्याकरिता धारकांकडून दरपत्रक उपलब्ध करून घेण्याबाबत |
07/11/2025 | 13/11/2025 |
पहा (1 MB) डाउनलोड |
| महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कार्यालयाकरिता आवश्यक स्टेशनरी व इतर साहित्य पुरवठा करण्याकरिता पुरवठा धारकांकडून दरपत्रक उपलब्ध करून घेण्याबाबत. | महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कार्यालयाकरिता आवश्यक स्टेशनरी व इतर साहित्य पुरवठा करण्याकरिता पुरवठा धारकांकडून दरपत्रक उपलब्ध करून घेण्याबाबत. |
29/10/2025 | 13/11/2025 |
पहा (3 MB) डाउनलोड |
| जिल्हा सेवा 10 वी पास परिचर यांची दि.01.01.2025 रोजीची अंतिम सेवा जेष्ठता यादी . | जिल्हा सेवा 10 वी पास परिचर यांची दि.01.01.2025 रोजीची अंतिम सेवा जेष्ठता यादी. |
08/10/2025 | 08/11/2025 |
पहा (7 MB) डाउनलोड |
| वर्धा वर्धिनी दिवाळी फराळ महोत्सव | वर्ध्यातील महिला बचत गटांद्वारे गुणवत्तेमध्ये सर्वोत्तम अशा खाद्य पदार्थ व इतर दिवाळी साहित्यांची भव्य प्रदर्शनी व विक्री कार्यक्रम दिनांक १६.१०.२०२५ ते २०.१०.२०२५. |
15/10/2025 | 21/10/2025 |
पहा (271 KB) डाउनलोड |
| जिल्हा सेवा परिचर वर्ग -४ यांची 10 वी पास परिचर यांची दि. ०१. ०१.२०२५ ची अंतरिम जेष्ठता यादी. | जिल्हा सेवा परिचर वर्ग -४ यांची 10 वी पास परिचर यांची दि. ०१. ०१.२०२५ ची अंतरिम जेष्ठता यादी. |
19/09/2025 | 19/10/2025 |
पहा (7 MB) डाउनलोड |
| पशुवैद्यकीय संस्थांना औषधांचा पुरवठा करण्याकरिता दर पत्रके सादर करण्याबाबत | सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षांमध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)- पशुवैद्यकीय संस्थांना औषधांचा पुरवठा करणे अखर्चित तरतुदींमधून सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात औषधांचा पुरवठा करण्याकरिता दर पत्रके सादर करण्याबाबत |
07/10/2025 | 16/10/2025 |
पहा (1 MB) डाउनलोड |
| महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान वर्धा अंतर्गत MKSP_IFC प्रकल्पाकरिता , प्रभाग निहाय IFC – Sr. CRP (वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती) या पदाकरीता पुढील प्रक्रियेसाठी पात्र/अपात्र यादी. | महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान वर्धा अंतर्गत MKSP_IFC प्रकल्पाकरिता ता. वर्धा, देवळी, सेलू व समुद्रपूर साठी एकूण 15 प्रभागात प्रभाग निहाय IFC – Sr. CRP (वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती) या पदाकरीता पुढील प्रक्रियेसाठी पात्र/अपात्र यादी. |
14/10/2025 | 16/10/2025 |
पहा (6 MB) डाउनलोड |
| आयुष अंतर्गत योग- शिक्षकांची पात्र अपात्र यादी. | आयुष अंतर्गत योग- शिक्षकांची पात्र अपात्र यादी. |
07/10/2025 | 15/10/2025 |
पहा (1 MB) डाउनलोड |