बंद

    घोषणा ( सामान्य)

    मागील फिल्टर करा घोषणा ( सामान्य)
    घोषणा ( सामान्य)
    शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवट तारीख संचिका
    पशुवैद्यकीय संस्थांना औषधांचा पुरवठा करण्याकरिता दर पत्रके सादर करण्याबाबत

    सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षांमध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)- पशुवैद्यकीय संस्थांना औषधांचा पुरवठा करणे अखर्चित तरतुदींमधून सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात औषधांचा पुरवठा करण्याकरिता दर पत्रके सादर करण्याबाबत

    07/10/2025 16/10/2025 पहा (1 MB)
    महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान वर्धा अंतर्गत MKSP_IFC प्रकल्पाकरिता , प्रभाग निहाय IFC – Sr. CRP (वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती) या पदाकरीता पुढील प्रक्रियेसाठी पात्र/अपात्र यादी.

    महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान वर्धा अंतर्गत MKSP_IFC प्रकल्पाकरिता ता. वर्धा, देवळी, सेलू व समुद्रपूर साठी एकूण 15 प्रभागात प्रभाग निहाय IFC – Sr. CRP (वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती) या पदाकरीता पुढील प्रक्रियेसाठी पात्र/अपात्र यादी.

    14/10/2025 16/10/2025 पहा (6 MB)
    आयुष अंतर्गत योग- शिक्षकांची पात्र अपात्र यादी.

    आयुष अंतर्गत योग- शिक्षकांची पात्र अपात्र यादी.

    07/10/2025 15/10/2025 पहा (1 MB)
    प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना ( डाटा एन्ट्री ऑपरेटरची पदे भरतीबाबत प्राप्त झालेले अर्जाची छाननी करुन गुणानुक्रमे पात्र/अपात्र उमेदवारांची यादी)

    उपरोक्त विषयानुसार प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटरची रिक्त पदे (एकुण 7 पदे) तात्पुरत्या स्वरुपात 11 महिन्याचे कालावधीकरीता कंत्राटी पध्दतीने एकत्रित मानधनावर भरण्यासाठी दिनांक 23.09.2025 रोजी जाहीरात प्रसिध्द करण्यात आली होती, त्यास अनुसरुन इच्छुक उमेदवाराकडुन दिनांक 23.09.2025 ते 03.10.2025 पर्यत कार्यालयास अर्ज प्राप्त झालेले आहेत. प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करुन पात्र व अपात्र उमेदवारांची गुणानुक्रमे यादी शिक्षणाधिकारी (प्राथ) जिल्हा परिषद वर्धा या कार्यालयात प्रसिध्द करण्यात येत आहे. तरी याबाबत आक्षेप असल्यास ते लेखी स्वरुपात 11/10/2025 ते 15/10/2025 पर्यत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद वर्धा यांचे कडे सादर करण्यांत यावे. विहित दिनांकानंतर प्राप्त झालेले आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.

    10/10/2025 15/10/2025 पहा (5 MB)
    महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान वर्धा अंतर्गत MKSP_IFC प्रकल्पाकरिता ता. वर्धा, देवळी, सेलू व समुद्रपूर IFC – Block Anchor या पदाकरीता पुढील प्रक्रियेसाठी पात्र/अपात्र यादी.

    महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान वर्धा अंतर्गत MKSP_IFC प्रकल्पाकरिता ता.वर्धा, देवळी, सेलू व समुद्रपूर IFC – Block Anchor या पदाकरीता पुढील प्रक्रियेसाठी पात्र/अपात्र यादी.

    09/10/2025 13/10/2025 पहा (6 MB)
    कंत्राटी ग्रामसेवक व आरोग्य सेवक (पुरूष) 40% या संवर्गाचे कागदपत्रे पडताळणीकरिता दि.13.10.2025 रोजी स.10.30 वा. उपस्थित राहणेबाबत.

    कंत्राटी ग्रामसेवक व आरोग्य सेवक (पुरूष) 40% या संवर्गाचे कागदपत्रे पडताळणीकरिता दि.13.10.2025 रोजी स.10.30 वा. उपस्थित राहणेबाबत.

    10/10/2025 13/10/2025 पहा (2 MB)
    मोबाइल मेडिकल युनिट पदभरती बाबत जाहीर सूचना.

    मोबाइल मेडिकल युनिट पदभरती बाबत जाहीर सूचना.

    26/09/2025 08/10/2025 पहा (94 KB)
    जिल्हा व तालुकास्तरावरील झेरॉक्स मशीन (photocopier machine model sharp AR-6031NV/AR-6020NV) करिता टोनर व इतर आवश्यक वस्तू करिता पुरवठा धारकांकडून दरपत्रक उपलब्ध करून घेण्याबाबत.

    महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हा व तालुकास्तरावरील झेरॉक्स मशीन (photocopier machine model sharp AR-6031NV/AR-6020NV) करिता टोनर व इतर आवश्यक वस्तू करिता पुरवठा धारकांकडून दरपत्रक उपलब्ध करून घेण्याबाबत.

    24/09/2025 06/10/2025 पहा (2 MB)
    प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (PM-POSHAN) योजना कंत्राटी एन्ट्री ऑपरेटर पदाकरिता जाहिरात – 2025

    प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (PM-POSHAN) योजना कंत्राटी एन्ट्री ऑपरेटर पदाकरिता जाहिरात – 2025 शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद वर्धा.

    23/09/2025 03/10/2025 पहा (3 MB)
    जिल्हा परिषद ५% दिव्यांग वैयक्तीक लाभ योजने बाबत अर्ज मागविण्याकरिता विनामुल्य प्रसिद्धी देण्याबाबत

    जिल्हा परिषद ५% दिव्यांग वैयक्तीक लाभ योजने बाबत अर्ज मागविण्याकरिता विनामुल्य प्रसिद्धी देण्याबाबत

    02/09/2025 01/10/2025 पहा (316 KB)
    उमेद- महाराष्ट् राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत प्रभागनिहाय 15 पदे भरण्याकरिता जाहिरात

    उमेद- महाराष्ट् राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत तालुका वर्धा, देवळी, सेलू व समुद्रपूर तालुक्यामध्ये प्रत्येकी 1 पद याप्रमाणे ब्लॉक अँकर पदाचे एकूण 4 पदे व वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती (Sr. CRP) पदाचे प्रभागनिहाय 15 पदे भरण्याकरिता जाहिरात

    09/09/2025 26/09/2025 पहा (4 MB)
    पिएम जन -मन कार्यक्रम अंतर्गत मोबाइल मेडिकल युनिट दुर्गम अतिदुर्गम भागासाठी निव्वळ रोजंदारी तत्वावर पद भरती करीता जाहिरात.

    पिएम जन -मन कार्यक्रम अंतर्गत मोबाइल मेडिकल युनिट दुर्गम अतिदुर्गम भागासाठी निव्वळ रोजंदारी तत्वावर पद भरती करीता जाहिरात.

    16/09/2025 23/09/2025 पहा (544 KB)